Crop Insurance List 2025 : खरीप पिक विमा खात्यावर जमा होण्यास सुरुवात; पैसे आले का? यादी पहा
मातोळ — प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) अंतर्गत काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामाचे विमा भरपाईचे पैसे जमा होण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, “Beneficiary List 2025” देखील ऑनलाइन पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. काय नवीन समोर आले? शासनाने सुमारे ₹921 कोटींच्या विमा भरपाईला मंजुरी दिली असून ही रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग … Read more